शैक्षणिक संशोधन, प्रशिक्षण राष्ट्रीय परिषदेत विविध पदांच्या ३४७ जागा
शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण राष्ट्रीय परिषद (NCERT) यांच्या आस्थापनेवरील अशैक्षणिक पदांच्या एकूण ३४७ जागा पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. अशैक्षणिक पदांच्या ३४७ जागा शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात पाहावी. अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक १९ मे २०२३ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील. अधिक माहितीसाठी कृपया […]
शैक्षणिक संशोधन, प्रशिक्षण राष्ट्रीय परिषदेत विविध पदांच्या ३४७ जागा Read More »