पिंपरी-चिंचवड महानगरपालिका मध्ये विविध पदांच्या एकूण ५४१ जागा

Pimpri Chichwad Recruitment 2023 : पिंपरी-चिंचवड महानगरपालिका, पुणे यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ५४१ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने (ई-मेलद्वारे) अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण ५४१  जागा
अतिरिक्त कायदा सल्लागार, विधी अधिकारी, उप मुख्य अग्निशमन अधिकारी, विभागीय अग्निशमन अधिकारी, उद्यान निरीक्षक, कोर्ट लिपिक,  प्राणी रक्षक, समाजसेवक, लिपिक आणि इतर पदाच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

अर्ज पाठविण्याचा ई-मेल पत्ता – recruitment@pcmcindia.gov.in

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक १० मे २०२३ पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठविणे आवश्यक आहेत.

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.https://drive.google.com/file/d/1WyQpVwxiobPEC8LuYMHa3v1z3Cn8bYj_/view

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *