पिंपरी-चिंचवड महानगरपालिका मध्ये विविध पदांच्या एकूण ५४१ जागा
Pimpri Chichwad Recruitment 2023 : पिंपरी-चिंचवड महानगरपालिका, पुणे यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ५४१ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने (ई-मेलद्वारे) अर्ज मागविण्यात येत आहेत. विविध पदांच्या एकूण ५४१ जागाअतिरिक्त कायदा सल्लागार, विधी अधिकारी, उप मुख्य अग्निशमन अधिकारी, विभागीय अग्निशमन अधिकारी, उद्यान निरीक्षक, कोर्ट लिपिक, प्राणी रक्षक, समाजसेवक, लिपिक आणि इतर पदाच्या जागा […]
पिंपरी-चिंचवड महानगरपालिका मध्ये विविध पदांच्या एकूण ५४१ जागा Read More »